बैलगाडा शर्यतीत वृद्धाचा मृत्यू

बैलगाडा शर्यतीत वृद्धाचा मृत्यू

बैलगाडा शर्यतीत वृद्धाचा मृत्यू 

अंगावरून बैलगाडी गेल्याने गंभीर जखमी 

उपचार दरम्यान 64 वर्षीय ईसमाचा मृत्यू

म्हसरूळ पोलीस ठाण्यात करण्यात आली मृत्यूची नोंद 

भूषण जैन 

नाशिक: नाशिकच्या बोरगड परिसरात 6 जूनला बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान याच शर्यतीत अंगावरून बैलगाडी गेल्याने गंभीर जखमी झालेल्या श्रावण सोनवणे या 64 वर्षीय ईसमाचा शनिवारी रात्री उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने म्हसरूळ परिसरात शोककळा पसरलीय. ही दुर्घटना घडताच त्यांच्या मुलाने श्रावण यांना खासगी रुग्णालयात दाखल केले होते. म्हसरूळ पोलीस ठाण्यात याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करत आहेत. 

 

 

भूषण जैन, नाशिक.