
३० वर्षीय महिलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
३० वर्षीय महिलाची रेल्वेखाली उडी घेऊन आत्महत्या
शहरात दोन गेल्या दोन दिवसांपासून आत्महत्येचे सत्र सुरू
शहरातील प्रसिद्ध दंतवणूक तज्ञ डॉक्टर कांबळे यांची काजल होती स्नुषा
काजलचे आत्महत्येचे कारण अद्यापही अस्पष्ट; पोलीस तपास सुरू
सुमित सोनोने
मूर्तिजापूर: शहरात गेल्या दोन दिवसापासून रेल्वे समोरच महिलेंचे आत्महत्येच सत्र सुरू असून आज पुन्हा सकाळी ११ वाजताच्या दरम्यान एका ३० वर्षीय महिलेनी रेल्वे खाली समोर उडी घेऊन आत्महत्या केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सौ.काजल संकेत कांबे वय 30 वर्ष असे मृत झालेले महिलेचे नाव असून शहरातील प्रसिद्ध दंतरोग तज्ञ डॉक्टर कांबे यांची सुनबाई असून काजल यांच्या लग्नाला पाच वर्षापेक्षा जास्त कालावधी झाला असल्याची माहिती मिळाली प्राथमिक माहितीनुसार काजल कांबे ह्या स्कूटर घेऊन चिखली रेल्वे गेट च्या रेल्वे ट्रॅक वर गेले असता पुणे अमरावती सुपरफास्ट रेल्वे येताना त्यांनी समोर उडी घेतली रेल्वे चालकाचे लक्षात येतात गाडीचे ब्रेक लावण्यात आले मात्र धडके ने काजल याचा जीव वाचू शकला नाही तिच्या गळ्यातील मंगळसूत्र रस्त्याच्या कडेला स्कुटी जवळ पडले होते तर रुळाजवळ पर्स आढळून आली या घटनेची माहिती मिळतात गजानन आपातकालीन पथक दाखल होऊन मृतदेह उत्तरनिहाय तपासण्यासाठी लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालय मुर्तीजापुर येथे आणण्यात आले पुढील तपास ठाणेदार सचिन यादव यांच्या मार्गदर्शनात उपनिरीक्षक मनोहर वानखडे करीत आहे.
संबंधित बातम्या
